vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन कोळीवाडा येथील हार्बर रेल्वे लाईन गुरु तेग बहादुर स्टेशन फूटबोर्ड व लिफ्ट समस्या ज्येष्ठ नागरिक हैराण…

सायन कोळीवाडा येथील हार्बर रेल्वे लाईन गुरु तेग बहादुर स्टेशन फूटबोर्ड व लिफ्ट समस्या ज्येष्ठ नागरिक हैराण…

 

मुंबई प्रतिनिधी- सर्वच रेल्वे प्रवाशांसोबतच ज्येष्ठांना रेल्वेमधून चढ उतार करताना प्लॅटफॉर्म फुट बोर्डची उंची जास्त असल्यामुळे तसेच प्रतीक्षा नगर कडून रेल्वे स्टेशनला वरती चढण्यासाठी जी लिफ्ट सेवा गुरु तेजबहादुर नगर हरबल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोन यामध्ये चढ उतार करताना प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्यामुळे जेष्ठाना चढ-उतर करताना त्रास होतो त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासंदर्भात श्री दिलीप गाडेकर फेस कॉम संलग्न हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी संपर्कप्रमुख यांनी स्टेशन मास्तर यांच्याकडे दिनांक 22 9 2025 रोजी तक्रार होतात नोंद केली आहे दोन महिने झाले अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही कृपया ज्येष्ठांची फुट बोर्ड चढउताराची उंची वाढवावी तसेच बंद असलेली लिफ्ट त्वरित सुरू करावी अशी मागणी संपर्कप्रमुख श्री दिलीप गाडेकर यांनी केली आहे संपर्कप्रमुख फेस कॉम

संबंधित पोस्ट

देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी ‘एनएसओ’तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; ‘संख्या मित्रां’ मार्फत होणार माहिती संकलन

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातूनशालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

हाफकीन संस्थेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची बैठक; खाजगीकरणाचा कोणताही विचार नाही – मंत्री नरहरी झिरवाळ

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संविधान बंगल्याचे उद्घाटन*नविन बांधलेल्या संविधान बंगल्याच्या गृहप्रवेश सोहळयात केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अनेक मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव*   

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण..

तासगाव तालुक्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील सत्र क्रमांक 10 मधील 476 प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदारांचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न