vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर दौरा कार्यक्रम…

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर दौरा कार्यक्रम…

राज्य प्रतिनिधी-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज सोमवार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांचे १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. याठिकाणी ते

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने किल्लारीकडे प्रयाण करतील. दुपारी १ वाजता त्यांचे किल्लारी येथे आगमन होईल व याठिकाणी आयोजित शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता लातूरकडे प्रयाण करतील. दुपारी २.३० वाजता लातूर येथून विमानाने प्रयाण करतील.

संबंधित पोस्ट

देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल,यासाठी आपण सर्व मिळून काम करू– केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

मुद्रांकाचे अतिरीक्त शुल्क आकारल्यास तक्रार करावी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

बुलढाण्यात गुरुवारी(दि.22) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta