vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

लातूर प्रतिनिधी- न भूतो न भविष्य तो असा आगळावेगळा जन्मदिनाचा डोळ्याचं पारणं फेडणारा दिवस काल होऊन गेला, आपण दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन व कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मी प्रथमतः समस्त उपस्थित बंधू-भगिनी व कार्यकर्ता वर्गाचे खूप-खूप आभार व्यक्त करतो.

काल पार पडलेल्या माझ्या वाढदिवसानिमित्त व येणाऱ्या 2026 ह्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यास *विकासपुरुष सन्माननीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली होती.* त्याबद्दल मी आदरणीय अप्पासाहेबांचे खूप-खूप आभार व्यक्त करतो. 🙇🏻‍♂️*आदरणीय साहेब, काल आपण आपल्या भाषणातून माझ्या जडणघडनीपासून ते माझ्या आजवरच्या कर्तृत्वापर्यंतच्या प्रवासावर जो प्रकाश टाकलात, व माझ्या पाठीशी आशीर्वादरुपी मोठ्या भावाचा हाथ ठेवलात, त्याबद्दल मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाही.*आदरणीय आप्पासाहेब, येणारा काळ हा मोठ्या संघर्षाचा होता अस मला वाटत होतं, पण आपला आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी खंबीरपणे असल्याने आता तो मोठा संघर्ष सुद्धा मी सहज पेलून विजयचा टिळा लावून येईल, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झालेला आहे.*

*त्यासोबतच आदरणीय नवनाथजी भोसले साहेब व अँड. दशरथजी सरवदे साहेबांनी त्यांच्या भाषणातून माझ्याबद्दलच आशीर्वादरुपी प्रेम दाखवलं त्याबद्दल त्यांचेही मी खूप-खूप आभार व्यक्त करतो. काल आपल्या भाषणातून राजकारणा-समाजकारणा पलीकडच जे ‘नातं’ आपण समस्त जनतेसमोर ठेवलात, तेंव्हा मी खरचं निशब्द झालो. आपलं हे प्रेम सदैव माझ्यावरती निरंतर राहू, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.* 🫂❤️

ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनची मोठी जबाबदारी ज्यांनी योग्य रित्या व तंतोतंतपणे पार पाडली, अशा माझ्या समस्त रामवाडी गावातील सवंगड्यांचे मी खूप-खूप आभार व्यक्त करतो. येणाऱ्या प्रत्येक निमंत्रिताची झालेली सोय व त्यांचे सुंदररित्या पार पडलेलं स्नेहभोजन याचं संपूर्ण श्रेय आपणास जात. त्याबद्दल मी आपले खूप-खूप आभार व्यक्त करतो. 🙇🏻‍♂️❤️ आपल्या सर्वांचे माझ्यावरच हे प्रेम असच अपरंपार दरवळत राहो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.धन्यवाद!

*श्री. महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष (भारतीय जनता पार्टी, रेणापूर)

संबंधित पोस्ट

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

सेवा पंधरवडा लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरा करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

एम. आर. डी. ए. स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

अमरावती येथील परतवाडा येथे वायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन 

मुख्य डाकघरात अत्याधुनिक एटीएम सेवा नागरिकांसाठी सुरु…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा(१४ जून) रोजी आयोजन;६४ उपकेंद्रांवर २० हजार ६६६ उमेदवार देणार परीक्षा