vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

जालन्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

जालना : प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या

पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने

अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले,नगरसेवक

गणेश घुगे, युवासेना विस्तारक भरत सांबरे,दर्शन चौधरी, संदीप झारखंडे,चेतन भुरेवाल, अंकुश राजे जाधव, अजय रोडीये, संतोष शौत्रिये, राजूगुलगे,नारायण पवार अनिल कोलते, दत्ता जाधव यांच्यास शिवसैनिकांचीउपस्थिती होती. ०

००००००००फोटो ओळी..

….५-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीनेजालन्यात अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनेते लक्ष्मण वडले, गणेश घुगे,भरत सांबर, संदीप झारखंडे, दर्शन चौधरी, चेतन भुरेवाल आदी.०००००००

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी,नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात …

मुरूड तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत महसुल शिबिरांचे आयोजन..

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा संपन्न

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी· राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा