vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अकोल्याचे ३० बालवैज्ञानिक विद्यार्थी निघाले इस्त्रो वारीला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दाखवली हिरवी झेंडी..

अकोल्याचे ३० बालवैज्ञानिक विद्यार्थी निघाले इस्त्रो वारीला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दाखवली हिरवी झेंडी..

 

अकोला, द प्रतिनिधी विज्ञानवेध उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३० बाल वैज्ञानिक विद्यार्थी इस्त्रो अभ्यास दौऱ्याकरीता रवाना झालेत यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार आदी उपस्थित होते.

१५ ते २१ डिसेंबर सात दिवसाच्या दौऱ्यामध्ये विद्यार्थी विमानाने बंगलोर नंतर श्रीहरीकोटा येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मैसूर पॅलेस , हैद्राबाद येथील सालारजंग म्युझियम, गोवळकोंडा चा किल्ला, रामोजी फिल्म सिटी व इतर स्तळांना भेट देणार आहेत.

विज्ञाना सोबतच इतिहासाला जाणून घेण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झालेली आहे.विद्यार्थी इसरो वारीसाठी रवाना होत असताना विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा कोयना दौलत डोंगरी महोत्सव- पालकमंत्री शंभूराज देसाई

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल,खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार-महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर- ⁠करजगी घटनेचा घेतला आढावा- पीडितेच्या कुटुंबाला दिला धीर- ⁠पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही..

vishwatmaklokswamivarta

15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती विशेष लेख-जीवन, विचार, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचे दीपस्तंभ- संत सेवालाल महाराज.

vishwatmaklokswamivarta

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..

मातोश्री मुलींचे वसतिगृह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी सक्षम आधार

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार..

vishwatmaklokswamivarta