vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दि.25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

दि.25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- मा.भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हाक निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि.25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी दिली आहे.

००००००

संबंधित पोस्ट

पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधून जिल्हाभरात वृक्ष लागवडीस प्रारंभ वृक्ष जगवा, माणूस जगेल- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…

झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना…

vishwatmaklokswamivarta

सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 5 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन