vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

*उपहारगृह सुरू करण्यासाठी निवीदा सादर करण्यास मुदतवाढ*

*उपहारगृह सुरू करण्यासाठी निवीदा सादर करण्यास मुदतवाढ*

 

 

राज्य प्रतिनिधी-

सातारा – सातारा येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेस महाराष्ट्र पध्दतीचे जेवण, चहा, कॉफी अल्पोउपहाराचे पदार्थ इत्यादी पुरवण्याचे व शासकीय, खाजगी उपहारगृह चालविण्याचा अनुभव आहे अशा अनुभवी आहार व्यवस्था ठेकेदाराकडून दि. 28 जानेवारीपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिलबंद निवीदा मागविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत अटी व सुचना कार्यालयामध्ये सुध्दा उपलब्ध होतील, प्राप्त निविदा दिनांक 29 जानेवारी रोजी रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राचार्य शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यांनी दिली आहे.

 

000

संबंधित पोस्ट

भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे

vishwatmaklokswamivarta

जलसंवर्धन ही काळाची गरज; युवकांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर