vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात 

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात

 सांगली, प्रतिनिधी- आखाती देशामध्ये उद्भवलेली संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित आखाती देश तसेच पश्चिम आशियाई देश येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकाच्या सुरक्षिततेबाबत इतर कोणतीही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले होते.

  जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक हे आखाती देशामध्ये अडकले असल्याचे माहिती स्थानिक नागरिकाकडून आजअखेर मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्र (EOC) शी संपर्क साधण्यात आला आहे व सदर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

00000

संबंधित पोस्ट

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध! पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं – संदीप काळे 

vishwatmaklokswamivarta

पुर परिस्थितीबाबत ठाणे जिल्ह्यात अंमलबजावणीसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासन सतर्क

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी