vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा जिल्ह्यात ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा होणार शुभारंभ!७ मार्चपासून ते १५ मे २०२६ पर्यंत चालणार अभियान!

बुलढाणा जिल्ह्यात ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा होणार शुभारंभ!७ मार्चपासून ते १५ मे २०२६ पर्यंत चालणार अभियान!

राज्य प्रतिनिधी प्रतिनिधी-शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ई-फेरफार, ७/१२, रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, PM किसान नोंदणी, घरकुल योजना अशा विविध सरकारी योजना या शिबिरात एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहॆ.#महाराजस्वसमाधानशिबिर #बुलढाणा #शासकीयसेवा #महसूलविभाग #buldhana

संबंधित पोस्ट

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाचे जीवन जगण्याचे पोलीस महासंचालक, म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले; मात्र शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवापालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची खरीप हंगामासाठी आयोजित बैठकीत विचारणाकोल्हापूर जिल्हा खरीप २०२६ साठी सज्ज; ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन..

महाराष्ट्रात ‘टाटा स्ट्राइव्ह’च्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस