vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

 मुंबई प्रतिनिधी-

गेली अनेक महिन्यापासून धारावी टी जंक्शन धारावी खाडी कलानगर मार्गावरील हायवे ला लागून असलेल्या दोन्ही फुटपाथ वरून ज्येष्ठ नागरिक व वॉकर्स फिरण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक चालण्यासाठी ये जा करीत असतात परंतु या भर रस्त्यामध्ये सर्वत्र घनकचरा वाहतूक कोंडी व धुळीचे साम्राज्य यामुळे लोकांना श्वासनाचा त्रास होऊ लागला आहे सदर बाब जी उत्तर घनकचरा विभाग आला दिनांक पाच फेब्रुवारी 2026 रोजी कळविलेले आहे तरी देखील अद्याप पर्यंत हा रस्ता अस्वच्छ व घनकचरा व सगळ्या अवस्थेत आणि धुळीने माखलेला आहे त्यातच भर म्हणून की पाडकामाचा घनकचरा जमा करण्यासाठी एक ट्रॉली गाडी उभा केली आहे त्यामध्येही साठलेला घनकचरा व रात्री वेळ रात्री डंपर वाले या ठिकाणी कचरा पलटी मारतात त्यामुळे या रस्त्याला मुख्य हायवे ला कचर पट्टीचे स्वरुप प्राप्त झाले आहे त्यामुळे आम्हा धारावीकरांना रोज या धुळीतून व गाडीतून जावे लागते ही दुर्दैवी व आरोग्य घटक आहे कृपया येत्या आठ दिवसात युद्ध पातळीवर दोन्ही फूटपाथ टँकर पाण्याने धुऊन काढून तेथील घनकचरा व धूळ त्वरित साफ करावी अशी मागणी धारावी नागरिक समितीचे प्रमुख संघटक दिलीप गाडेकर शंकर बळी कुंदन तावरे यांनी पालिका अधिकारी याकडे व्हाट्सअप द्वारे केली आहे अन्यथा याविषयी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल दिलीप गाडेकर प्रमुख संघटक धारावी

नागरिक समिती

मोबाईल 98 92 144 0 65

संबंधित पोस्ट

शिवडीतील जैन मंदिरात चोरी उघडकीस, तीन आरोपींना अटक, ७.१५ लाखांचे दागिने जप्त:-आर ए के मार्ग पोलिस.

मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण

लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार जानेवारीचा हप्ता-आ. खोतकर

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे हैदराबादमध्ये रस्ते अपघातात निधन…

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta