vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर-अत्याधुनिक सुविधायुक्त ‘गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर’चे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते

नागपूर-अत्याधुनिक सुविधायुक्त ‘गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर’चे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते

राज्य प्रतिनिधी 📍नागपूर-अत्याधुनिक सुविधायुक्त ‘गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर’चे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सोमलवाडा परिसरात श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन तर्फे गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाने सुरू झालेल्या या #आरोग्यसेवा प्रकल्पातून सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा अत्याधुनिक #वैद्यकीय सुविधा माफक दरात उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोकार्पण सोहळ्यास सरिता गंगाधर फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अर्थ व नियोजन मंत्री ॲङ आशिष जयस्वाल, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण

गर्भलिंगनिदान चाचणीची खबर देणाऱ्यास पारितोषिक नागरिकांनी माहिती द्यावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न- उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कायदेविषयक जनजागृती शिबिरास प्रतिसाद..

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा… : १०९८ चाईल्ड हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

दिलेला शब्द पाळला… 👏🏻शिवकन्याताईंनी शिक्षणासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल! 📚🎉