vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंढवा पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे पाषाण येथे स्थलांतरण

मुंढवा पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे पाषाण येथे स्थलांतरण

 

सांगली, प्रतिनिधी: पुण्यातील झीरो वन, सर्वे क्रमांक ७९/१ घोरपडी-मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्चिड समोर, मुंढवा, पुणे येथे कार्यान्वित असणारे पासपोर्ट सेवा केंद्र मोंटक्लेयर बिल्डिंग, सर्वे क्र. १३४/१, पार्ट एमपी-१, कमर्शियल पहिला मजला कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२ बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे ४११०२१ येथे सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ पासून स्थलांतरित होणार आहे, अशी माहिती पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

  ज्या अर्जदारांनी, मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्रात सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी किंवा त्यानंतर अपॉइंटमेंट घेतलेली आहे, त्यांनी आपले अर्ज निर्धारित तारीख व निर्धारित वेळेनुसार पासपोर्ट सेवा केंद्र, बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे येथे जमा करावे.

 

00000

संबंधित पोस्ट

शाळा म्हणजे जीवन शिक्षणाचे मंदिर शाळेमध्ये भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

विधानपरिषद प्रश्नोत्तर :ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम

लातूर येथे समाज कल्याण वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग

जिल्हाधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण प्रश्नाची दखल;कास्ट्राईब महासंघातर्फे संविधान प्रत देऊन आभार.

vishwatmaklokswamivarta

सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश…

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव-सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा

vishwatmaklokswamivarta