vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईतील लालबागच्या राजाच्या मंडपात मंडळाचे पन्नास कार्यकर्ते जागरण करत होते. कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर.

लालबागच्या राजाच्या मंडपात मंडळाचे पन्नास कार्यकर्ते जागरण करत होते.’लालबाग राजा’च्या मंडपातून कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर.

 

मुंबई: प्रतिनिधी :लालबागचा राजा  मंडळातील कार्यकर्त्यांना काल रात्री मंडपातून पोलिसांनी बाहेर काढलं. लालबागच्या राजाच्या मंडपात मंडळाचे पन्नास कार्यकर्ते जागरण करत होते. त्या जागरण करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढलं. या संदर्भात मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या मध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे.

लालबागच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी खूप फिरून जावं लागतं आहे. त्यामुळे लोकांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातून काय मार्ग काढता येईल, या संदर्भात पोलीस प्रशासन आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात आपसात चर्चा सुरू आहे.

कालही जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबाग राजा’च्या  प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब झाला होता. लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद  केली होती. त्यामुळे वाद झाला होता.

संबंधित पोस्ट

सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील- मुख्य सचिव सुजाता सौनिक व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचे उद्घाटन

देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची- सांस्कृतिक कार्यमंत्री अड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

राखीव प्रवर्गावर निवडून आलेल्या उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी पुर्ततेकरीता विशेष मोहिम

शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी23 सप्टेंबरपूर्वी पिकांची ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर नोंद करावी – श्री.अंकुश माने

vishwatmaklokswamivarta

आजचे पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील निर्यातीला वेग देणार निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर…

vishwatmaklokswamivarta