vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित

राज्य प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

या जलयात्रेचा शुभारंभ २५एप्रिल २०२६ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी श्रीक्षेत्र चौंडी तसेच गोदामातेचे उगम स्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून होणार असून, जलसंवर्धन आणि जलजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश यात्रेद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक जलयात्रेचा समारोप मध्यप्रदेशातील नर्मदा तिरी महेश्वर येथे होणार असून, अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव आणि जलसंवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम या यात्रेत अनुभवायला मिळणार आहे.या ऐतिहासिक जलयात्रेत सहभागी होवून जल व्यवस्थापन आणि जल संवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे ही नम्र विनंती.#अहिल्यादेवीहोळकर #जलयात्रा #गोदा_ते_नर्मदा #जलसंवर्धन #DevendraFadnavis #Maharashtra

संबंधित पोस्ट

अमृत संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रायगड-अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत लवकरच सुरू होणार..

सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

विशेष लेख- 1 एप्रिल हा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा- रिझर्व बँक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी