vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

जालना प्रतिनिधी, : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

सकाळी 9.30 वाजता पारनेर, को.प.बं.क्र. 1 ता. अंबड जि. जालना येथे बंधाऱ्याची पाहणी. सकाळी 10.00 वाजता घनसावंगीकडे प्रयाण. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत विमुक्त आणि भटक्या जमाती समुदाय तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत विमुक्त आणि भटक्या जमाती समुदाय राष्ट्रीय नेतेपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालनाकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता मृद व जलसंधारण विभागाशी संबंधित विविध विषयानुषंगाने आयोजित बैठकीस उपस्थिती. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय वाहनाने जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार…

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ•उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ‘खासदार परिचय पुस्तिका’ प्रकाशित

देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर श्री केदारनाथ धामाचे दरवाजे सर्व भाविकांसाठी विधीवत रीतीने उघडण्यात आले. 

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta