vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षणाधिकार्‍यांच्या हस्ते विद्यार्थिनीचा गुणगौरव

शिक्षणाधिकार्‍यांच्या हस्ते विद्यार्थिनीचा गुणगौरव

जालना प्रतिनिधी :

जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाची विद्यार्थींनी ज्ञानेश्वरी रमेश कांबळे हिने इयत्ता दहावी परिक्षेत ९६.४० टक्के गुण घेवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचा जालना जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात,पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे,माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अनिल पवार, कार्यालयातील प्रसन्नकुमार जोगदंड, अनिल भेरे-पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

फोटो ओळी.-

…..१- जालना शहरातील ज्ञानेश्वरी रमेश कांबळे हिने इयत्ता दहावी परिक्षेतघवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचा जालना जिल्हा परिषदेचे माध्यमिकशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात,पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मनोजकोल्हे,माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अनिल पवार, प्रसन्नकुमार जोगदंड, अनिलभेरे-पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.0000

संबंधित पोस्ट

चित्रपट निर्माता – निर्देशक प्रकाश मेहरा यांना अभिवादन…!

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा

महाराष्ट्र परिवहन विभाग-  डेडलाईन संपली आता कारवाई सुरु, HSRP बद्दल RTO कडून पोलिसांकडून विशेष मोहीम..

रायगड जिल्ह्यातील दिवाळी शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव…

vishwatmaklokswamivarta

दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख देवस्थानांची सुरक्षा वाढवली…

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगड | दंतेवाडा जिल्ह्यात १२ माओवादी कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करली, ९ माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.