vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजू भाऊ ताराचंद जाधव यांची जालना जिल्हाप्रमुख (जिल्हा समन्वयक ) म्हणून निवड पदवीधर विभाग कार्यक्षेत्र बदनापूर भोकरदन

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजू भाऊ ताराचंद जाधव यांची जालना जिल्हाप्रमुख (जिल्हा समन्वयक ) म्हणून निवड पदवीधर विभाग कार्यक्षेत्र बदनापूर भोकरदन

जालना प्रतिनिधी- आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने मराठवाड्याचे नेते अंबादासजी दानवे यांच्या नेतृत्वाने मराठवाडा समन्वयक पदवीधर विभाग माननीय दिलीप जी घुगे भावी पदवीधर आमदार यांच्या नेतृत्वात यावेळी आमचे मार्गदर्शक मनीष जी श्रीवास्तव जिल्हाप्रमुख जालना महिला आघाडी जिल्हाप्रमुख जिल्हा संघटक भानदास नाना घुगे यांच्या आशीर्वादाने आज माझी जालना जिल्हा समन्वयक(जिल्हाप्रमुख )पदवीधर विभाग(कार्यक्षेत्र बदनापूर भोकरदन) म्हणून नियुक्ती झाली यावेळी भोकरदन तालुका प्रमुख कैलास जी पुंगळे अंबड आमचे नेते कुमार रुपवते घनसावंगी गावंडे नाना उप तालुकाप्रमुख रामेश्वर जी फंड सुदामराव काळे बाबासाहेब पाखरे कोल्हे मामा अंकुश पवार संभाजी मदन अर्जुन ठोंबरे आदी शिवसैनिक पदा धिकारी यांची उपस्थिती होती

00000

 

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवात भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठी पनवेल परिवहन कार्यालयाची कडक भूमिका प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, गैरवर्तन व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

vishwatmaklokswamivarta

आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन 

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी..

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..