vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

समाजकार्यात स्वतःला वाहून नेणाऱ्या माय माऊलीच्या आईच्या जागी बहिणीची व आजीची माया देणाऱ्या कल्पना शिंदे यांचा15 मे 2026 रोजी जागतिक कौटुंबिक निमित्ताने  माऊलीचा नातेवाईक स्थानिक रहिवाशी व कुटुंबीयांकडून सन्मान..

समाजकार्यात स्वतःला वाहून नेणाऱ्या माय माऊलीच्या आईच्या जागी बहिणीची व आजीची माया देणाऱ्या कल्पना शिंदे यांचा15 मे 2026 रोजी जागतिक कौटुंबिक निमित्ताने  माऊलीचा नातेवाईक स्थानिक रहिवाशी व कुटुंबीयांकडून सन्मान..

विशेष प्रतिनिधी-

समाजकार्यात झेप घेणाऱ्या व आईच्या जागी बहिणीची व आजीची माया देणाऱ्या कल्पना शिंदे यांचा नातेवाईक स्थानिक रहिवासी यांच्याद्वारे आयोजित जाहीर सन्मान..

गेली तीस वर्ष समाज कार्य करीत आहेत सन 2010 ला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर समाज कल्याण विभागाकडून पुरस्कार प्राप्त झाला डब्ल्यू डब्ल्यू एफ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुंबई सह नवी मुंबई मध्ये बचत गट प्रशिक्षण वर्ग रेशनिंग प्रश्न आरोग्य शिक्षण स्त्री पुरुष समानता व्यसनमुक्ती कौटुंबिक सल्ला संविधान बचाव आधी सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोपून कार्य करणाऱ्या या माय माऊलीचा सन्मान

 ऐन तरुण वयात 1995 ला पतीचे दुःख निधन त्यानंतर तीन मुलांची जबाबदारी व कौटुंबिक परिस्थिती नाजूक अशा अवस्थेत तीन लेकरांना वाढवून शिक्षण घर प्रपंच याचा काढत धारावीसारख्या वस्तीत गाडा हाकत असताना दुःख सावरत 2006 ला धारावी सोडून नवी मुंबई खारघर येथे स्थायिक झालेल्या श्रीमती कल्पना हनुमंत शिंदे यांच्या मागील दुःखाचा डोंगर सपेना खारघरला गेल्या गेल्या 2006 मध्ये सर्वात लहान मुलगा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू पावला एका मागून एक दुःख पचवण्याची सवय लागल्यानंतर अचानक पणे मधली मुलगी विवाहित असताना सन 2013 मध्ये हृदयविकार झटक्याने मृत्यू पावली अशा अवस्थेतही स्वतःला सावरत समाजकार्यात लक्ष घालत दिवस ढकलत सावरत असतानाच अचानक पणे सन 2024 ला मोठा मुलगा डायबिटीज आजाराने मरण पावला शेवटी दोन नातवंड व एक नात यांच्याकडे पाहून दुःख मागासन पुन्हा समाजकार्यात झेप घेणाऱ्या व आईच्या जागी बहिणीची व आजीची माया देणाऱ्या कल्पना शिंदे यांचे दुःख काहीच नाही खारघरला स्थिर होऊन शिंदे नारायणकर तावरे गाडेकर परिवार यांच्या सानिध्यात राहून त्यांची समाज कार्य चालू राहिले 19 98 ला बंधू दिलीप गाडेकर यांच्या मार्गदर्शन व सल्ल्याने वुमन वेल्फेअर फोरम या संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून गेली तीस वर्ष समाज कार्य करीत आहेत सन 2010 ला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर समाज कल्याण विभागाकडून पुरस्कार प्राप्त झाला डब्ल्यू डब्ल्यू एफ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुंबई सह नवी मुंबई मध्ये बचत गट प्रशिक्षण वर्ग रेशनिंग प्रश्न आरोग्य शिक्षण स्त्री पुरुष समानता व्यसनमुक्ती कौटुंबिक सल्ला संविधान बचाव कचरा वेचत श्री पुरुषाच्या संघटन राष्ट्रीय कार्यक्रम कोरोना काळातील विशेष कामगिरी यासारख्या कामात त्यांनी व त्यांच्या टीमने लक्ष घालत संस्था वाढीस लावली असा अवस्थेतही आर्थिक परिस्थिती नाजूक असताना समाजकार्याच्या छंद काही सुटेना कुटुंब व नातेवाईकांसोबत दिवस जात होते पण मागील दुखाकडे न पाहता त्यांचे समाजकार्य सुरू राहिले त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण त्या पुढे कुठेही न डगमगता नातवंडाच्या सांभाळ परत घर सावरत निरंतर समाजकार्य करत राहिला त्यामुळे शनिवार दिनांक 15 मे 2026 रोजी जागतिक कौटुंबिक दिनी अशा या बहिण माऊलीचा नातेवाईक व कुटुंबीयांकडून सन्मान होणे सार्थकी ठरणार आहे सध्या राहत असलेल्या खारघर सेक्टर 12 आदर्श सोसायटी रूम नंबर 16 नवी मुंबई येथे मित्रपरिवार नातेवाईक व कुटुंबीयांच्या वतीने श्रीमती कल्पना शिंदे यांचा 65 वा जन्मदिवस साजरा करण्याचे आयोजन बंधू श्री दिलीप गाडेकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे तरी मित्रपरिवार नातेवाईक सगळी सोयरे सामाजिक क्षेत्रातील मंडळी यांनी आवश्यक सायंकाळी सात ते नऊ या वेळात उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन  

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती;कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

vishwatmaklokswamivarta

दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी घालून दिला प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा परिपाठ” – डॉ सुकेश झंवर

vishwatmaklokswamivarta

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

46 वे विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन 14 व 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर मध्ये….

vishwatmaklokswamivarta