vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

२८ मे रोजी ‘निधी आपके निकट’ कार्यक्रमाचे आयोजन*

२८ मे रोजी ‘निधी आपके निकट’ कार्यक्रमाचे आयोजन*

​अहिल्यानगर, प्रतिनिधी : निवृत्तीवेतनधारक तसेच कंपनीचे नियोक्ते आणि प्रतिनिधी यांच्यासाठी ‘निधी आपके निकट’ हा विशेष कार्यक्रम गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी असल्यास आवश्यक कागदपत्रांसह कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सहायक भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीचे ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वीजिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभाग

भाजपच्या संकल्प मेळाव्याला व सत्कार सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा… 🎊

vishwatmaklokswamivarta

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता..

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३८ हजार ३९० शेतकऱ्यांची ४१ हजार ४२१ कर्ज खाती पोर्टलवर अपलोड, ॲग्रीस्टॅक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी-जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक