
तामिळनाडूचे आयपीएस अन्नमलाई यांचे मुंबईत आगमन धारावी भागात जोरदार स्वागत
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे तमिळनाडू राज्याचे अध्यक्ष (i p s) श्री अनैमलई यांचे आगमन मुंबई मध्ये झाले तेव्हा त्यांचे शाल व फुलांचा गुच्छ देउन स्वागत करताना भाजप प्रनित माथाडी कामगार संघटना मुंबई सचिव (राणे समर्थक) श्री कैलास पिललैई , श्री सुरेंद्र व ईतर भाजप प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



