vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

नांदेड प्रतिनिधी : जिल्ह्यात महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रीत) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 रविवार 14 जून 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जिल्ह्यातील 58 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रभारी पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी आदेश निर्गमीत केले आहेत

या परीक्षा केंद्रापासून 500 मिटरच्या परिसरात रविवार 14 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या अधिकारी-कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॉपटॉप इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 500 मीटर पर्यंतच्या परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास, तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास, त्याचप्रमाणे वर दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 500 मीटर पर्यतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर व ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

 – ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रिपेड टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचे नवे भाडेदर जाहीर…

vishwatmaklokswamivarta

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी…

vishwatmaklokswamivarta