vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई सह उपनगरात आणि राज्यात रायगड जिल्ह्यात   जोरदार पाऊस …

 मुंबई सह उपनगरात आणि राज्यात रायगड जिल्ह्यात   जोरदार पाऊस …

 

राज्य प्रतिनिधी -मुंबई सह उपनगरात आणि राज्यात रायगड जिल्ह्यात पुढील ३ तासांत काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस  रात्री १०:०० वाजल्यापासून पूर्ण रात्रभर सकाळपर्यंत धुवाधार पाऊस मुंबई शहराचा उपनगराज धुवाधार पावसाची बॅटिंग

रायगड जिल्ह्यात पुढील ३ तासांत काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथा व दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 🌦️ पावसाचा अंदाज 🟡 मध्यम पाऊस : ५ ते १५ मिमी/तास🟠 जोरदार पाऊस : १५ मिमी/तास पेक्षा अधिक

⚠️ नागरिकांसाठी सूचना • वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा• नदी, नाले व धबधब्यांजवळ जाणे टाळा• वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी• हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी सूचना -नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्य वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य व गुणवत्तापूर्ण करावा

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत पोलीस – सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये भारतीय उद्योग महासंघासह भागीदारीमध्ये 20,000 चौरस फूट क्षेत्रावर कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार; पुढील आठवड्यात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा: सचिव,उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग