vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतल्या निदर्शनांप्रकरणी भारतीय युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब अटकेत.

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतल्या निदर्शनांप्रकरणी भारतीय युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब अटकेत….

नवी दिल्ली प्रतिनिधी-इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतल्या निदर्शनांप्रकरणी भारतीय युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब अटक करण्यात आलेली त्यांना चौकशी करता बोलवण्यात आले होते दरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे

प्राप्त माहितीनुसार- दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एआय इन्फेक्शन मध्ये युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी कपडे काढून प्रदर्शन केले होते दरम्यान यावेळी भारताचे प्रधानमंत्री यांच्या विरुद्ध नारेबाजी करण्यात आली होती आणि भारत अमेरिका व्यावसायिक व्यापार करारावर टीका टिपण्या मोठमोठ्याने घोषणाबाजी करत सदर प्रदर्शन स्थळी विरोध करण्यात येत होता दरम्यान पोलिसांनी विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे त्यांना टिळक मार्ग पोलीस ठाणे येथे घेऊन जाण्यात आले सदर त्या ठिकाणी सदर दिल्ली पोलिसांनी याबाबत त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केलेला आहे

 

संबंधित पोस्ट

डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण..

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अतिवृष्टीबाधित भागातील रस्ते, पूल व इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश

युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण…

महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta