vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वारणा धरणात 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा

 सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे

      विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 13.97 (105.25), धोम 3.77 (13.50), कन्हेर 3.34 (10.10), धोम बलकवडी 0.68 (4.08), उरमोडी 3.13 (9.97), तारळी 0.73 (5.85), वारणा 11.28 (34.40), राधानगरी 1.84 (8.36), दूधगंगा 1.98 (25.40), तुळशी 1.31 (3.47), कासारी 0.62 (2.77), पाटगांव 0.95 (3.72), हिप्परगी बॅरेज 0.82, अलमट्टी 21.41 (123).

  सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 525, कण्हेर 40, उरमोडी 10, तारळी 86, वारणा 200, राधानगरी 200, दुधगंगा 100, तुळशी 150, कासारी 150, पाटगाव 50, हिप्परगी बॅरेज 250 व अलमट्टी धरणातून 868 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

        विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 7.3 (40) व अंकली पूल हरिपूर 2.08 (45.11).

00000 –

शिराळा तालुक्यात 29.1 मि.मी. पावसाची नोंद

     सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 29.1 मि. मी. पावसाची नोंद झाली    जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.2 (69.3), जत 0.1 (54), खानापूर 4.3 (87.4), वाळवा 7.7 (73.4), तासगाव 5.8 (117.6), शिराळा 29.1 (78.1), आटपाडी 2.6 (98), कवठेमहांकाळ 0.5 (47.9), पलूस 4.5 (66.9), कडेगाव 3.6 (46

संबंधित पोस्ट

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर…

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

सहकार विभागातील तक्रारींच्या निराकरणासाठी सहकार संवाद पोर्टल- जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी टँकर मंजूर

vishwatmaklokswamivarta