लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधीं यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली प्रतिनिधी
लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधीं यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधीं यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.
“गांधी जयंती पर बापू को शत्-शत् नमन” !
“त्यांच्या जयंती निमित्त आदरणीय बापुंना शतशः नमन. जागतिक पातळीवर त्यांच्या विचारांमुळे लाखो लोकांना अभिप्रेरण मिळाले”.
“जवानों एवं किसानों के प्रणेता एवं देश को कुशल नेतृत्व प्रदान करने वाले शास्त्री जी को नमन”!
“लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला”.