vishwatmaklokswamivarta
Breaking News

Category: ठळक बातम्या

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड 20 26 हा प्रजा फाउंडेशन चा अहवाल प्रकाशित.मुंबईतील काँग्रेसचे तीन आमदार उत्तम कामगिरी’ परंतु अन्य आमदारांचे काय?

vishwatmaklokswamivarta

अनाथ तसेच दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचारी यांसह अनेक विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना रक्षाबंधन निमित्त त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा व भेटवस्तू दिल्या.

शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी, मोफत चष्मे मिळणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार..

चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

महिला आर्थिक सक्षमीकरणास प्राधान्य;‘उमेद’मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी अवजार बँक, कृषी निविष्ठा केंद्रांसह महिलांच्या हातात शेतीची यंत्रे

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मराठा समाजाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा..

पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे· पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्काराने सन्मान..

पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या   – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,राज्यातील सर्वच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश..