मुंबईतील विरले पार्ले येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने अल्जामर आजाराची ओळख व् ज्येष्ठांना आनंदाने जगता यावे,मोफत माहिती सत्रा चे याकरिता एका विशिष्ट संगीत मैफिल चे आयोजनही करण्यात आले होते कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर विद्या सेनाई यांनी केले यात स्थानिक आमदार पराग अळवणी उपस्थित होतेvishwatmaklokswamivartaOctober 1, 2022 by vishwatmaklokswamivartaOctober 1, 2022