vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील विरले पार्ले येथे  जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने अल्जामर  आजाराची ओळख व् ज्येष्ठांना आनंदाने जगता यावे,मोफत माहिती सत्रा चे याकरिता एका विशिष्ट संगीत मैफिल चे आयोजनही करण्यात आले होते कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर विद्या सेनाई यांनी केले यात स्थानिक आमदार पराग अळवणी  उपस्थित होते

 मुंबईतील विरले पार्ले येथे  जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने अल्जामर  आजाराची ओळख व् ज्येष्ठांना आनंदाने जगता यावे,मोफत माहिती सत्रा चे याकरिता एका विशिष्ट संगीत मैफिल चे आयोजनही करण्यात आले होते कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर विद्या सेनाई यांनी केले यात स्थानिक आमदार पराग अळवणी  उपस्थित होते

मुंबई प्रतिनिधी

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेचार ते सात या वेळात विरलेपार्ले पूर्व उत्कर्ष हायस्कूल या ठिकाणी ज्येष्ठांकरिता अल्जामर आजाराची ओळख व्हावी व ज्येष्ठांना आनंदाने जगता यावे याकरिता घ्यावयाची दक्षता या संदर्भात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर विद्यासेनाई विशेषतज्ञ यांनी केले होते

ज्येष्ठ नागरिकांना  आनंदित कसे राहावे तसेच अल्जामर या आजाराची लक्षणे व कुटुंबाने घ्यावयाची काळजी याबाबत मोफत माहिती देण्यात आली आहे यात सहभागी झालेल्या ज्येष्ठांना आनंदात राहते यावे याकरिता एका विशिष्ट संगीत मैफिल चे आयोजनही करण्यात आले होते

भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार पराग अळवणी  उपस्थित होते जुन्या गाण्यांची मैफिल नाच गाणी गरबा आणि हास्यांची जोड देण्यात आली होती यावेळी धारावीतून काही मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते

समारोपप्रसंगी ज्योतिबिन गांधी डॉक्टर विद्या शेनाई यांनी सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दिलीप गाडेकर यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी धारावीतून पाच पैकी तीन प्रतिनिधी अशोक काळे सुरेखा सावंत दिलीप गाडेकर हे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना जारी…

संजय गांधी निराधार योजनेचे अर्थसहाय्य डीबीटीव्दारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार* आधार लिंक करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आज रविवार, २० जुलै रोजी मुंबईतील मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक…

vishwatmaklokswamivarta

माझी वसुंधरा अभियान 4′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई राज्यात प्रथम

vishwatmaklokswamivarta

डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई – मंत्री गुलाबराव पाटील