दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न,मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवार पर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.-vishwatmaklokswamivartaMay 17, 2026 by vishwatmaklokswamivartaMay 17, 2026