सार्वजनिक कार्ये, उत्सव (गणेशोत्सव, दुर्गाउत्सव इत्यादी) साजरे सार्वजनिक न्यास नोंदणी वर्गणी गोळा करीत आहोत किंवा करणार याबद्दल विहीत नमुन्यात कळविणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे न कळविल्यास सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 67 अन्वये गुन्हा ठरतो, असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे धर्मादाय उप आयुक्त डॉ. मनिष पवारvishwatmaklokswamivartaAugust 22, 2024 by vishwatmaklokswamivartaAugust 22, 2024