नंदुरबारमधे राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरु …
खेल प्रतिनिधी-
नंदुरबारमधे राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरु …राज्याच्या विविध भागातून २१ वर्ष वयापर्यंतची सुमारे ८०० मुलं – मुली यात सहभागी झाली आहेत.
जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. येत्या सोमवारपर्यंत स्पर्धा चालणार आहे.