vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणेशोत्सवाला दिली भेट*

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणेशोत्सवाला दिली भेट*

 

मुंबई प्रतिनिधी – चेंबुर टिळक नगर येथील सुप्रसिध्द सहयाद्री मित्रमंडळाच्या श्रीगणेशोत्सवास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज भेट दिली. यावेळी श्रीगणरायाचे दर्शन ना. रामदास आठवले यांनी घेतले. आन्ट मुलांच्या मनोरंजन विश्वातील विविध सुपर हिरोंच्या कृती उभारुन सहयाद्री मित्रमंडळाने गणेशोत्सवाचा सुंदर देखावा उभारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी मुंबईतील जनतेची प्रचंड गर्दी होती. मंडळाच्या या देखावा सजावटीचे ना. रामदास आठवले यांनी कौतुक केले. सहयाद्री मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात श्रीगणेशाची मुर्ती अत्यंत सुंदर आणि लोभस आहे. यावेळी ना.रामदास आठवले यांनी कौतुक केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे, एम.एस. नंदा, मुंबई प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सोहेल शेख, जिल्हाध्यक्ष अमित तांबे, रवी गायकवाड; सतीश निकाळजे राहुल वाळंज; अमित सातार्डेकर अक्षय निकाळजे आदि मान्यंवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पार्टी जालना महानगर चार मंडळाच्या नियुक्त्या जाहीर!सुनील खरे, संजय डोंगरे, महेश निकम, अमोल धानुरे यांचा समावेश विकास कामे शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवा – भास्कर आबा दानवे

मुंबईतील देवनारमध्ये अमली पदार्थांचा मोठा पर्दाफाश: दोन दिवसांत ₹19.78 लाख किमतीचा 94.494 किलो गांजा जप्त

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, ठाणे“महाश्रमदानः एक दिवस, एक तास, एक साथ” – जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात उपक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने स्वत:हून व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी रोखली गेली”

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर…

vishwatmaklokswamivarta