vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मुंबईत १८ सप्टेंबर २०२६ रोजी बीसीसीआयची ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबईत १८ सप्टेंबर २०२६ रोजी बीसीसीआयची ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत १८ सप्टेंबर २०२६ रोजी बीसीसीआयची ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अरुण सिंह धुमाळ आणि एम. खैरुल जमाल मजुमदार यांची आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलवर निवड, आर्थिक वर्ष २०२५-२६च्या लेखापरीक्षित खात्यांना आणि २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

पंच आणि सामनाधिकारी यांच्या मानधनात वाढ, वय पडताळणी धोरणात बदल तसेच २०२७च्या २०व्या आयपीएल हंगामाची आणि २०२८मधील बीसीसीआयच्या शताब्दी सोहळ्याची तयारी याबाबतही निर्णय झाले.

 

संबंधित पोस्ट

ठाणे येथील श्री माँ विद्यालयात ७ वी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न 

क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व ‘आयर्नमॅन’ कैलास झोळगे यांना ‘विश्वकर्मा पुरस्कार’ प्रदानअप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते गौरव; प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीयर्स असोसिएशनचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

दक्षिण कोरियात भारताचा तिरंगा दिमाखात; वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो २०२६ मध्ये मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसची ३६ पदकांची सुवर्ण कामगिरी

जालन्याच्या कैलास झोळगे यांची थक्क करणारी झेप; आशियाई कांस्यपदकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!शाकाहारी फुल आयर्नमॅनचा युवक-महिलांना संदेश – “फिटनेस हीच खरी संपत्ती”

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील क्रीडा संकुले आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी पाठपुरावा करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकां दर सोमवारीक्रीडा संकुल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta