मुंबईतील सात तलावांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असला, तरी तो १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.
मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील सात तलावांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असला, तरी तो १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.
मुंबईतील सात तलावांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असला, तरी तो १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.एल निनोचा संभाव्य प्रभाव, अनियमित पाऊस आणि बाष्पीभवन लक्षात घेता निवासी क्षेत्रातील १० टक्के पाणीकपात रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं.