vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात संपर्क पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरणीय कमिटी सदस्यांची भेट

सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात संपर्क पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरणीय कमिटी सदस्यांची भेट

राज्य प्रतिनिधी- सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात आनंद यात्री पर्यावरण सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी घाग यांनी पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरण कमिटीच्या सदस्यांची भेट घेऊन वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर चर्चा केली यादरम्यान मोठ्या संख्येने स्थानिक गावकरी उपस्थित होते

 

*सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात संपर्क दौऱ्यादरम्यान शिवसेना सांगली समन्वयक व हुतात्मा किसान आहीर सहकारी साखरकारखान्याचे प्रमुख गौरवभाऊ नायकवडी, नरेंद्र मोदी विचार मंच चे तालुका अध्यक्ष हर्षद काटकर जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरणीय कमिटी सदस्यांची भेट झाली**.

वाळवे तालुक्यातील वेस्ट मॅनेजमेंट विषयावर चर्चा झाली, तसेच पर्यावरणीय कमिटीसाठी सक्षम जिल्हा कमिटी स्थापन करून *आनंदयात्री पर्यावरण सेना** कार्यरत करणेसाठी पुढाकार घेण्याचे श्री. गौरवभाऊ नायकवडी यांनी ग्वाही दिली.

संबंधित पोस्ट

श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी**६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित**१० हजार ८९४ रक्ततपासण्या; ६९० जणांचे रक्तदान, २ हजार ३२ नागरिकांची आभा कार्डसाठी नोंदणी*

vishwatmaklokswamivarta

पाली नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषदेत 14 ऑक्टोबरला पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष- गृहराज्यमंत्री योगेश कदम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

vishwatmaklokswamivarta

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई