vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

सेवा निवृत्त झालेले ACP अनिल गायकवाड यांनी सेवानिवृत्ती निमित्त स्वरवीर प्रस्तुत मीक्स बॉलीवुड कार्यक्रम संपन्न

सेवा निवृत्त झालेले ACP अनिल गायकवाड यांनी सेवानिवृत्ती निमित्त स्वरवीर प्रस्तुत मीक्स बॉलीवुड कार्यक्रम संपन्न

           छत्रपती संभाजीनगर – प्रतिनिधी – सेवानिवृत्त निमित्त ACP अनिल गायकवाड यांचा स्वरवीरा प्रस्तुत मीक्स बॉलीवुड पार्ट-3 हा जुन्या गीताचा रंगारंग कार्यक्रम संत एकनाथ रंग मंदीर छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला.

    या कार्यक्रमामध्ये गणेश देशपांडे, डॉ. अतुल पोरे, डॉ.कुशल जैन, विक्रांत खाडे, चंद्रकांत कांबळे, धम्मपाल हिवराले, रेखा पोले तर अश्विनी जोशी – देशपांडे यांनी गाणी गायली व आपल्या स्वर आवाजात संत एकनाथ रंग मंदीर गाजावून ठेवले      सेवा निवृत्त् झालेनंतर ACP श्री. अनिल गायकवाड यांनी रसिक प्रेक्षकासाठी संगीत रंजनी गीताचा कार्यक्रम मोफत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खुप चांगला प्रतिसाद देण्यात आला.

      या कार्यक्रमामध्ये स्वत: अनिल गायकवाड यांनी एकूण 8 गाणी सादरीकरण केले त्यांनी आपल्या गाण्याची सुरुवात ” मे आया हू साज” या गाण्याने सुरुवात केली व आपल्या गाण्याच्या शेवटी ओम शांती ओम या गाण्यावर रसिकांची मने जिंकली. त्यांना या गाण्याचा प्रेक्षकांकडून वन्समोर मिळवला.   पुण्यावरुन आलेल्या भाग्यश्री डुभरे यांनी एकूण 12 गाणी गावून रसीकांना मंत्रमुग्ध केली. त्यांनी आपल्या सुरुवातीला ‘सुन सायबा सुन प्यार की धुन” या गाण्यानी त्यांनी सुरुवात केली.भाग्यश्री डुंबरे यांनी चंद्रकांत कांबळे यांचे सोबत गायलेल्या सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था व दिन सारा गुजारा तेरे कंगना या गाण्याला प्रेक्षकांच्या वन्स शमोर चा आग्रह धरण्यात आला होता. भाग्यश्री व चंद्रकांत कांबळे यांची गाणी अत्यंत सुमधुर झाल्याचे उपस्थित रसिकांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संयोजन सौ. सुनंदा गायकवाड व अ. आर. राज यांनी परिश्रम घेतले.

–*—-*–*–**—-

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

गुणसागर निर्गुणी’मधून उलगडणार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा सुरेल ठेवा जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांना सांगीतिक अभिवादन

ज्ञानदीप कलामंच,ठाणे’तर्फे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा व एकांकिका स्पर्धांसाठी नावनोंदणी सुरू

vishwatmaklokswamivarta

जालन्यात रंगणार दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सव’15 व 16सप्टेंबर रोजी जे.ई.एस. महाविद्यालयात लोकसंगीताची सुरेल मेजवानी; विविध लोककलावंतांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

संगीत, संस्कृती आणि राष्ट्राभिमानाचा जागर : किल्ले पुरंदरावर ‘जयतु शंभू’ भव्य सांस्कृतिक कार्यक्रम