vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वांगणी येथे मनसे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर मेळावा संपन्न झाला.

महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेच्या वतीने मनसे कामगार नेते संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष, कामगार शिक्षक, आयोजक श्री. मनोहर सपकाळ यांच्या नेतृत्वात वांगणी येथे मनसे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर मेळावा संपन्न झाला.

मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेच्या वतीने मनसे कामगार नेते संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष, कामगार शिक्षक, आयोजक श्री. मनोहर सपकाळ यांच्या नेतृत्वात वांगणी येथे मनसे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी मनसे युनियन चिटणीस श्री. आनंद धर्मा पवार, सायन उपविभाग अध्यक्ष प्रभाकर सकपाळ, मनपा अधिकारी डी वाय ए एच एस नारायण वाघेला, कनिष्ठ अवेषक प्रशांत सवाखंडे, वॉर्ड अध्यक्ष सुभाष ढोबळे, संदेश पवार, विठ्ठल मोरे, सचिन बेटकर, उपाध्यक्ष संजय जाधव तसेच दिलीप बांबर्डे, सुनील जिस्हा, सुभाष खाकरे, संतोष पवार, राजू चौगुले, किशोर मोरे, राजू राठोड, डावीड अल्लाड, सुमित जाधव, अशोक क्षेत्रे , प्रमोद शेळके, हेमंत पुरबिय, राजेश तांबे, सत्यान भाई आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

दिवाळीत मध्यरात्री पहाटेपर्यंत नवी मुंबईत केलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेची नागरिकांकडून प्रशंसा..

vishwatmaklokswamivarta

पोलिसांशी साटेलोटे करून गुन्हा लपवण्यासाठी चित्रे हटवली; समितीची कारवाईची मागणी !हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर दिल्ली आर्ट गॅलरीमधील हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांची देवतांची नग्नचित्रे गुपचूप हटवली

vishwatmaklokswamivarta

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा दणका, अटक वॉरंट जारी…

राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

vishwatmaklokswamivarta

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…