vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

छेडोगे तो छोडेंगे नही’; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा

छेडोगे तो छोडेंगे नही’; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा..

ठाणे प्रतिनिधी

सध्या हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंगे या दोन मुद्द्यांवर राज्यातील वातापृवरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मुंबईतील मशिदींतील भोंगे हटवण्याच्या अल्टिमेटमला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेने प्रत्युत्तर दिले आहे.

ठाण्यातील मुंब्रा येथे शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर पीएफआयचे मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या जातीय हिंसाचाराचा निषेध केला. मतीन म्हणाले, ‘देशात मुस्लिमांवर अत्याचार होत असून काही लोकांना मुंब्य्रातील वातावरणही बिघडवायचे आहे. आमचा नारा आहे- छेडोगे तो छोडेंगे नही. महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरवरील अजानबाबत ते म्हणाले की, ‘एका लाऊडस्पीकरला हात लावलात तर पीएफआय आघाडीवर दिसेल.’ आंदोलन संपल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय अशोक नारायण कडलक यांना निवेदनही देण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

नंदुरबारचे पालकत्व अजित पवार गटाकडे; विजयकुमार गावितांना बाजूला करून अनिल पाटलांना …  

एवढं प्रेम आहे तर…’, मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

औरंगजेबास पाठिंबा दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी…

vishwatmaklokswamivarta

बिहार आणि पश्चिम बंगालमधील दंगल ही भाजप पुरस्कृत, संजय राऊतांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

महाविकास आाघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ्याफित्या आणि मुखपट्टी लावून निषेध आंदोलन

लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांचे नामांकन