vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक पर्यवरण दिन 🌱🌳🌴🪴 निमित्ते WWF संस्थेने पनवेल येतील युसूफ महेर अली सेन्टर येथे लिंबू, नारळ, कडीपत्ता, वड, आंबा, पेरू या प्रकारची झाडांची लागवड केली )

जागतिक पर्यवरण दिन 🌱🌳🌴🪴 निमित्ते WWF संस्थेने पनवेल येतील युसूफ महेर अली सेन्टर येथे लिंबू, नारळ, कडीपत्ता, वड, आंबा, पेरू या प्रकारची झाडांची लागवड ( पेरणी केली )

मुंबई प्रतिनिधी

🌳🌴🌱 ५ जून २०२२ जागतिक पर्यवरण दिन 🌱🌳🌴🪴 निमित्ते WWF संस्थेने पनवेल येतील युसूफ महेर अली सेन्टर येथे लिंबू, नारळ, कडीपत्ता, वड, आंबा, पेरू या प्रकारची झाडांची लागवड ( पेरणी केली ). युसूफ महेर अली सेन्टर ला ६० वर्ष ( गोल्डन जुबली ) व WWF संस्थेला २५ वर्ष रौप्यवर्ष झालामुळे या वृक्षरोपनला महत्व दिले गेले.

यावेळी समाजवादी जेष्ठ कार्यकर्ते प्रत्यक्षत मा जी. जी. पारिख यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा झाली, श्रीम. विजया चौव्हान, WWF संस्थेच्या श्रीम. कल्पना शिंदे, सल्लागार जेष्ठ कार्यकर्ते श्री दिलीप गाडेकर, समाज भूषण सुरेश पोटे, पत्रकार संजय बोफेगावकर, किसन नरायणकर, सुरेज भोईर, देविदास पाटील व नितीन आणेराव यांनी नियोजन व व्यवस्था चांगली केली होती. विजय शिंदे, राकेश साव. आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम नंतर बापूची कुटी, वृक्षलागवड, शाळा परिसर भेट दिल्या. 🪴🌱🎄🌲🌳🌴🎍🌿☘️

संबंधित पोस्ट

साडेपाचशेहून अधिक पथकांचे 24×7 काम सुरुनिवडणूक यंत्रणेची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर नजर जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा – आमदार विलास तरे

बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत*

मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीला मोठी आग.

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कांदवली परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू..

भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका-विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी