vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्र राज्य पॉवर लिप्टींग असो. आयोजित औरंगाबाद जिल्हा पातळीवर धारावीतुन पॉवर लिप्टींग स्पर्धेत मुंबईची प्रतिनिधीत्व करणारी कु. जान्हवी शै. काळे हिने सुवर्ण तुरा रोवुन यश संपादन 

महाराष्ट्र राज्य पॉवर लिप्टींग असो. आयोजित औरंगाबाद जिल्हा पातळीवर धारावीतुन पॉवर लिप्टींग स्पर्धेत मुंबईची प्रतिनिधीत्व करणारी कु. जान्हवी शै. काळे हिने सुवर्ण तुरा रोवुन यश संपादन .

मुंबई प्रतिनिधी

कु. जान्हवी शै. काळे हिचा फुलगुच्छा व भेट वस्तु देऊन श्री. दत्तु सोनावणे, श्री चर्तुरधन गायधनकर यांचा हस्ते करुन शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र राज्य पॉवर लिप्टींग असो. आयोजित औरंगाबाद जिल्हा पातळीवर धारावीतुन पॉवर लिप्टींग स्पर्धेत मुंबईची प्रतिनिधीत्व करणारी कु. जान्हवी शै. काळे हिने सुवर्ण तुरा रोवुन यश संपादन केल्याबद्दल धारावीतील जेष्ठ नागरीक श्री. अशोक काळे यांची नाथ कु. जान्हवी शैलेश काळे (रा. कवडे चाळ धारावी) हिचा गौरव सत्कार छत्रपती शाहु महाराज जयंती दिनी दि. २६ जून २०२२ रोजी सांय. ७ वा. स्थळ धारावी झोप. पो. पंचायत कार्यालय येथे कार्यकत्याच्या उपस्थित संपन्न झाला.

 

धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बिट नं. २ या संस्थेचा माध्यमातून अनेक गरिब विद्यार्थ्थांना सॉक्स मदत दिली तसेच विद्यार्थ्थांना प्रोत्साहन दिले जाते त्यापैकी धारावीचे नाव लौकिकतेबद्दल व पुढील राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक-सल्लागार श्री. दिलीप गाडेकर, चर्तुरधन गायधणकर, अलका साबळे, मगेंश खरटमोल इत्यादी प्रतिनीधी / मान्यवर उपस्थित होते.

 

कु. जान्हवी शै. काळे हिचा फुलगुच्छा व भेट वस्तु देऊन श्री. दत्तु सोनावणे, श्री चर्तुरधन गायधनकर यांचा हस्ते करुन शुभेच्छा दिल्या या वेळी श्री. शंकर पोटे, श्री. नामदेव आबनावे लक्ष्मण जोशी यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन श्री. दिलीप गाडेकर यांनी केले.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रक्त केंद्रासाठी ना-हरकत प्रमाणपत्र; राज्य रक्त संक्रमण परिषदेचे स्पष्टीकरण

vishwatmaklokswamivarta

थायलंडमध्ये एका पबला भीषण आग, 13 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जण जखमी…

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एल.आय.टी. माजी विद्यार्थी संघटनेचा ‘उडान’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

दर्पणकारांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे