vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट; पाणीकपातीचा आजच होणार फैसला…

 पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट; पाणीकपातीचा आजच होणार फैसला…

मुंबई प्रतिनिधी

जून संपत आला, तरी पावसाची ओढ कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीने तळ गाठल्याने पुणेकरांना 1 जुलैपासून पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. पुणेकरांना दिवसाआड पाणी आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

शहराला फक्‍त दीड महिना पुरेल एवढेच पाणी धरणसाखळीत शिल्लक आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.

 

शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह आज तातडीची बैठक बोलावली आहे.

 

धरणांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेऊन बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, 2015 मध्येही अशा प्रकारची पाणीकपातीची कुऱ्हाड पुणेकरांवर कोसळली होती. तसेच नियोजन आता केले जात आहे.

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईतील खारघर येथे कार्यक्रमाच्या दरम्यान उष्माघाताने’श्री सदस्यांचा मृत्यू क्लेषदायक’ दुर्घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया…

vishwatmaklokswamivarta

मुद्रीत माध्यमाद्वारे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवसपुर्वी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व-प्रमाणिकरण करणे आवश्यक

vishwatmaklokswamivarta

सद्गुरू मिस्कीन स्वामी संस्थान मठ, माजलगाव संचलित प्रभू पंडिताराध्य वीरशैव वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन  सोहळा उत्साहात संपन्न..

धारावीतील पंचशिल गणेश मित्र मंडळाची सुवर्णमहोत्सवी यशस्वी वाटचाल “धारावीतील पंचाशिल गणेश मित्र मंडळाचा कार्यभार पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे!

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंनी माहिती सादर करण्याचे आवाहन

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta