vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी 530 अर्ज, 185 मंडळांना परवानगी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी 530 अर्ज, 185 मंडळांना परवानगी…

मुंबई प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीमध्ये सालाबादाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे याकरिता लागणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या सर्व परवाना आणि परवानग्या यावेळी देण्यात येत आहे याकरिता कोणतेही शुल्क लागणार नसल्याची माहिती समोर येत आहे

यातल्या 185 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 35 मंडळांना अपूऱ्या कागदपत्रामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) काळात सण, उत्सवांवर घालण्यात आलेल्या मर्यादा, निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यमान सरकारने घेतला आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी (Dahihandi 2022), गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) धुमधडाक्यात हे निश्चित झाले आहे. दरम्यान गणेशोत्सव जवळ आला असुन मुंबईतल्या 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी आतापर्यंत फक्त 530 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातल्या 185 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 35 मंडळांना अपूऱ्या कागदपत्रामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी घेतला-मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील व्यवस्थेचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

मुंबई मध्ये H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे….

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध

विधानसभा निवडणूक-2024-पूर्वपिठीकीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील बड्या शहरांमध्ये शहरी नक्षलवाद वेगाने पसरत आहे. सरकारने शहरी नक्षलवाद्यांवर त्वरीत कारवाई करावी, राष्ट्रवादीचे शरद पवार .

vishwatmaklokswamivarta