vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राजस्थान सरकार विरोधात भीम आर्मी व आसपाची काँग्रेस मुख्यालयावर निदर्शने*

*राजस्थान सरकार विरोधात भीम आर्मी व आसपाची काँग्रेस मुख्यालयावर निदर्शने*

मुंबई : प्रतिनिधी – राजस्थान मधील अल्पवयीन विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ भीम आर्मी आणि आजाद समाज पार्टीने काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याची मागणी करीत काँग्रेसच्या टिळक भवन दादर येथील मुख्यालयावर तीव्र निदर्शने केली. पोलीसांनी या आंदोलकांना अटक केली.भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे,महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ,मुंबई कार्याध्यक्ष अविनाश गरूड, आजाद समाज पार्टीचे.कैलास जैसवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुशीलाताई कापूरे,अविनाश समींदर ,विजय कांबळे, शशांक कांबळे,बाळूभाऊ साळे, सुरेश धाडी,मनीषाताई उबाळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी गेहलोत सरकारविरोधी घोषणा दिल्या.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत-225 लाभार्थ्यांची मोफत 2 डी इको तपासणी…

vishwatmaklokswamivarta

परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश • शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाऊबीज निमित्त दहिसर रिवर फेस्टिवल ला सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय टूथब्रश दिवस’ निमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते,मौखिक आरोग्य जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोज*शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तळमळीने काम करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे*

vishwatmaklokswamivarta