vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली.

पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली..

गुजरात प्रतिनिधी

PM मोदी गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले आणि त्यांनी एकता दिवस परेडमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

 

सरदार पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. PM मोदी गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले आणि त्यांनी एकता दिवस परेडमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. त्याचवेळी अमित शहा यांनी दिल्लीत रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला.

 

ANI
@ANI

Follow

#WATCH | Prime Minister Narendra Modi participates in #NationalUnityDay programme in Kevadiya, Gujarat on the occasion of the birth anniversary of #SardarVallabhbhaiPatel (Source: DD News)

Watch on Twitter
8:25 AM · Oct 31, 2022

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना- ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

न्यायमूर्ती उदय उमेश ललित भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

vishwatmaklokswamivarta

भारतपर्व महोत्सवात महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta

संजय राऊत यांचे बंधू दिल्लीत पोहोचले ? जामीन मिळण्यासाठी प्रयत्न राज्यात चर्चेला उधाण..

vishwatmaklokswamivarta