vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत

मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत..

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील अत्यंत दुर्मिळ असलेल्या कासवाची तस्करी करण्या लोकांना मुंबईच्या बोरिवली लिंक रोड परिसरात दुर्मिळ कासवांची तस्करी करणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत  आहे. बोरिवली लिंक रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव नदीम शेख आहे. पोलिसांनी 20 कासवं ताब्यात घेतली आहे. ही कासवं  Star Back species ची आहेत

संबंधित पोस्ट

मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडून अटक.

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

पुणे पोलिसांनी: अंमली पदार्थ विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना बेड्या; ‘हा’ अंमली पदार्थ पहिल्यांदाच जप्त..

ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हेशाखा, यांच्या ठाणे पथकाने अमली पदार्थ सह दोन आरोपी एक महिलेला अटक केली आहे

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद शहरात चोरी करणाऱ्या भंगार माफियांना रंगेहात अटक