vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात; 39,406 शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात; 39,406 शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क….

 

नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान 39,406 शिक्षक आपला  मतदानाचा  हक्क  बजावणार  आहेत. या निवडणूकीमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने  Nago Ganar, मविआ कडून कॉंग्रेसचे Sudhakar Adbale, आपचे Devendra Wankhade आणि अपक्ष Rajendra Zade मैदानात उतरले आहेत.

 

ANI
@ANI

Follow

MLC election | Voting for Nagpur Division Teacher Constituency election begins. 39,406 teacher voters are exercising their right to vote. BJP-backed Nago Ganar, Congress(MVA)-backed Sudhakar Adbale, AAP’s Devendra Wankhade&Independent candidate Rajendra Zade, the main candidates

Image

Image

Image

Image

57
Reply
Share

संबंधित पोस्ट

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा:राज्यात 11 जागेसाठी मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक 23 टक्के तर बारामतीत सर्वात कमी 14 टक्के मतदान..

vishwatmaklokswamivarta

राज ठाकरे  यांच्या मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. मनसेने शिवसेना भवना समोरच ‘गर्व से कहो हम हिंदू है’ चा बॅनर लावला

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -:आर्थिकदृष्ट्या “गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य” करण्या आहे दक्ष..आपला ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’

190-उरण व 191 पेण विधानसभा मतदार संघासाठी.संतोष कुमार राय यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती.

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एमआयडीसीसाठी१६ हेक्टर शासकीय जमीन

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम २०२४नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांत तक्रार करावी;जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta