vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात; 39,406 शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात; 39,406 शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क….

 

नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान 39,406 शिक्षक आपला  मतदानाचा  हक्क  बजावणार  आहेत. या निवडणूकीमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने  Nago Ganar, मविआ कडून कॉंग्रेसचे Sudhakar Adbale, आपचे Devendra Wankhade आणि अपक्ष Rajendra Zade मैदानात उतरले आहेत.

 

ANI
@ANI

Follow

MLC election | Voting for Nagpur Division Teacher Constituency election begins. 39,406 teacher voters are exercising their right to vote. BJP-backed Nago Ganar, Congress(MVA)-backed Sudhakar Adbale, AAP’s Devendra Wankhade&Independent candidate Rajendra Zade, the main candidates

Image

Image

Image

Image

57
Reply
Share

संबंधित पोस्ट

आमदार अर्जुनराव खोतकर यांचा व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार..

छोटा राजनची सुटका:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सर्वात मोठ्या शत्रूला आयुष्यातील पहिल्याच खटल्यातून मुक्तता

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गावागावात शाखा स्थापन करणार – सचिन आडे पाटील

मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आल्याची सूत्रांची माहिती

vishwatmaklokswamivarta

25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची घेतली रंगीत तालीम;मंगळवार, दि. 4 जून रोजी सकाळी 8.00 वा होणार मतमोजणीस प्रारंभ

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…