vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

दुबई मध्ये परवेझ मुशरफ यांचे प्रदीर्घ आजारपणात निधन

दुबई मध्ये परवेझ मुशरफ यांचे प्रदीर्घ आजारपणात निधन…

विदेशप्रतिनिधी

परवेझ मुशर्फ हे पाकिस्तानी लष्कराचे देखील माजी प्रमुख होते. आज वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी तसेच  लाल मशीद मौलवी हत्या प्रकरणात मुशरर्फ यांना फरार घोषित करण्यात आले

Former President of Pakistan, General Pervez Musharraf  यांचे दुबई मध्ये  प्रदीर्घ आजारपणात निधन झाले आहे. परवेझ मुशर्फ हे पाकिस्तानी लष्कराचे देखील माजी प्रमुख होते. आज वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी तसेच  लाल मशीद मौलवी हत्या प्रकरणात मुशरर्फ यांना फरार घोषित करण्यात आले होते. 2007 मध्ये राज्यघटना निलंबित केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालू होता.

 

संबंधित पोस्ट

तुर्कस्तानमध्ये भरधाव ट्रकने जमावाला तुडवले, भीषण अपघातात 16 जण ठार

विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे शांघाय शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

vishwatmaklokswamivarta

नीरव मोदीला दिलासा! लंडन हायकोर्टाने दिला महत्वाचा आदेश; भारत वापसीला ब्रेक लागणार? 

पाकिस्तानमधील रुग्णालयाच्या छतावर आढळले 500 मृतदेह; अनेकांच्या शरीराचे अवयव गायब, तपास सुरु

vishwatmaklokswamivarta

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक  यांच्या पत्नी अक्षता मूर्ती हॉलिडेसाठी गोव्यात…

vishwatmaklokswamivarta

भारताची पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, केंद्र सरकारकडून पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्मवर बंदी.

vishwatmaklokswamivarta