
दुबई मध्ये परवेझ मुशरफ यांचे प्रदीर्घ आजारपणात निधन…
विदेशप्रतिनिधी
परवेझ मुशर्फ हे पाकिस्तानी लष्कराचे देखील माजी प्रमुख होते. आज वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी तसेच लाल मशीद मौलवी हत्या प्रकरणात मुशरर्फ यांना फरार घोषित करण्यात आले
Former President of Pakistan, General Pervez Musharraf यांचे दुबई मध्ये प्रदीर्घ आजारपणात निधन झाले आहे. परवेझ मुशर्फ हे पाकिस्तानी लष्कराचे देखील माजी प्रमुख होते. आज वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी तसेच लाल मशीद मौलवी हत्या प्रकरणात मुशरर्फ यांना फरार घोषित करण्यात आले होते. 2007 मध्ये राज्यघटना निलंबित केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालू होता.



