vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सोलापूर येथील अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी

सोलापूर येथील अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी…

 

सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर मधील अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी स्थानिक पोलीस अधिकारी आणि अग्निशामक दलाला सूचना देऊन घटनास्थळी प्राचारण करण्यात आले आहे सध्या मोठ्या प्रमाणात येथे मदतीसाठी पोलीस प्रशासन अग्निशामक दल घटनास्थळी हजर आहे

सोलापूर मधील अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. सध्या 25 गाड्या दाखल आहेत.

अक्कलकोट रोड MIDC परिसरात मध्ये गुजरात रबर फॅक्टरीला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आसपासच्या गारमेंट कारखाने यांना ही आगीने घेरले. सोलापूर महापालिका.. तसेच MIDC…NTPC..अक्कलकोट..बार्शी.. येथून 20 ते 25 अग्नीशमन गाड्या पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही.

 

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यात बुधवारी सरासरी 9.5 मि. मी. पावसाची नोंद

नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता – मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

डाक विभागाच्या” ज्ञान पोस्ट” सेवेला 1 मे पासुन सुरुवात..

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी

इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबईमधून भाजपा खासदार केसरी देवी पटेल यांना जीवे मारण्याची धमकी; 50 लाखांची खंडणीही मागितली

vishwatmaklokswamivarta